जालना: अप्पर तहसील कार्यालयासाठी सेवलीत आमरण उपोषणाला सुरुवात; नागरिकांचा शासनाविरोधात एल्गार
सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय
Jalna, Jalna | Jul 7, 2026 अप्पर तहसील कार्यालयासाठी सेवलीत आमरण उपोषणाला सुरुवात; नागरिकांचा शासनाविरोधात एल्गार सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याची मागणी; तीन नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरू आज दिनांक 7 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी सतीश डुमे, प्रल्हादराव पालवे आणि दिनेश राका या तीन नागरिकांनी आज आठवडी बाजारचा दिवस मंगळवार (दि. ७ जुलै) पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सेवली बाजारपट्टा येथे सकाळी