अंधेरी: राज्याचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रतजी यांच मुंबईत आगमन
आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजून 30 मिनिटाच्या सुमारास राज्याचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देव व्रत जी यांचा मुंबईत आगमन झाला आहे राज्यपाल देववृत्त यांच्या स्वागताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा सह मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी व सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.