हदगाव: माझ्या बहिणीस शाळेत येताना जाताना का छेडतोस म्हणत भावाने पेंटरला कत्तीने मारून गंभीर दुखापत केली; मनाठा पोलीसात गुन्हा
Hadgaon, Nanded | Dec 21, 2025 हदगाव तालुक्यातील बामणी फाटा ते करमोडी रोडवर संभाजी वाघमारे यांचे शेताजवळ दि 18 डिसेंबर 2025 रोजी रात्री अडीचच्या सुमारास यातील आरोपी अजिंक्य खंदारेने फिर्यादीस माझ्या बहिणीस शाळेत येताना जाताना का छेडछाड करतोस असे म्हणून हातातील कत्तीने डोक्यात मारून गंभीर दुखापत करून तुझी दाखवतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी फिर्यादी शेख आलम शेख महबूब पेंटर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मनात येते आज दुपारी गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे