जालना: बडी सडकवरील ‘बड्या’ अतिक्रमणांवर कारवाई कधी? जालना मनपाच्या भूमिकेवर नागरिकांचा संतप्त सवाल.
राजकीय दबावामुळे कारवाई थ
Jalna, Jalna | May 11, 2026 बडी सडकवरील ‘बड्या’ अतिक्रमणांवर कारवाई कधी? जालना मनपाच्या भूमिकेवर नागरिकांचा संतप्त सवाल. राजकीय दबावामुळे कारवाई थंडबस्त्यात? मुख्य रस्त्याचा श्वास गुदमरला; आयुक्तांच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष.. आज दिनांक 11 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि शहराची जीवनवाहिनी मानला जाणारा राजेंद्र प्रसाद रोड अर्थात ‘बडी सडक’ आज अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला असून, सामान्य नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून प्रभा