चोपडा: उमर्टी या गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एकाने केला विनयभंग, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 4, 2025
चोपडा तालुक्यात उमर्टी हे गाव आहे. या गावात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून रितेश सुभाराम पावरा याने तिच्यासोबत...