परळी: रेल्वे स्टेशन परिसरात अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, परळी येथे पोलीस ठाण्यासमोर मुस्लिम समाज आक्रमक
Parli, Beed | Sep 1, 2025
परळी शहरात घडलेल्या लहान मुलीवरील अत्याचाराच्या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात न्याय...