मिरज: सांगलीतील प्रतापसिंह उद्यान परिसरातील भेळ व खाद्यपेय विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाकडून व्यवसाय करण्यास मज्जाव
Miraj, Sangli | Sep 17, 2025 सांगली शहरातील प्रतापसिंह उद्यान परिसरातील भेळ व खाद्यपेय विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाने व्यवसाय करण्यास मज्जाव केला आहे. फुटपाथवर परवानाधारक विक्रेते आपला व्यवसाय करत असतानाही महापालिकेने आरोग्य विभागाच्या घंटागाड्या व अतिक्रमण विभागाच्या गाड्या मध्येच उभ्या करून जागा व्यापली आहे.या कारवाईविरोधात विक्रेत्यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे की, “आम्ही अधिकृत परवानाधारक असून फेरीवाला धोरणानुसार पुनर्वसन ठरलेले आहे, मग आमच्यावरच हा अन्याय का असा सवाल विक्रेत्यांनी केला आहेया कारवाईमुळे