मलकीत सिंग बल, अध्यक्ष, हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहीदी समागम राज्यस्तरीय प्रदर्शनी समिती, यांनी गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे कळकळीचे आवाहन केले आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी तसेच गुरु साहेबांच्या सर्वोच्च बलिदानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने या कार्यक्रमात सक्रिय भूमिका घ्यावी, असे मत त्यांनी दिनांक 4 डिसेंबर रोजी...