केळापूर: भिंतीला लागून स्वयंपाक करू नको असे म्हणत महिलेला केली मारहाण चालबर्डी येथील घटना
भिंतीला लागून स्वयंपाक करू नको असे मनात महिलेला मारहाण केल्याची घटना चालबर्डी येथे दिनांक 30 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी रेणुका आकूलवार हिने दिलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे