नंदुरबार: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त भर पावसातही पथसंंचलन संपन्न, श्रॉफ हायस्कूल प्रांगणात विजयादशमी उत्सव
आज शनिवारी सायंकाळी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पथसंंचालनास सुरुवात करण्यात आली. या पथसंंचनाला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून सुरुवात करण्यात आली.शहरातील मुख्य मार्गाहून मार्गस्थ होत हे पतसंचलन श्रॉफ हायस्कूल प्रांगणात सांगता करण्यात आली. या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते.