दर्यापूर: वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून लाखणवाडी येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू;४ थ्या दिवशी तोडगा नाही
Daryapur, Amravati | Aug 14, 2025
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लाखनवाडी,कोकर्डा,कोतेगाव, डोंबाळा,ऐकलारा,शेंडगाव,पिंपळगव्हाण,चिंचोली,घोडसगाव, हयापूर...