चंद्रपूर: मनपा तर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणपती बनविण्याच्या कार्यशाळेत 2 हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग
Chandrapur, Chandrapur | Aug 22, 2025
चंद्रपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 26 शाळांमधील सुमारे 2000 विद्यार्थी या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक...