Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालना शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग; आज अखेर 166 अतिक्रमणे निष्कासित

Jalna, Jalna | May 16, 2026
जालना शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने जालना शहर महानगरपालिका प्रशासनामार्फत विशेष अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविण्यात येत असून शुक्रवारी विविध भागांत मोठी कारवाई करण्यात आली. आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार शनिवार दि. 16 मे रोजी दुपारी 12 ते 4 दरम्यान भोकरदन नाका परिसर तसेच अंबड चौफुली ते इंदेवाडी पाण्याची टाकी परिसरात दोन स्वतंत्र पथकांमार्फत अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. भोकरदन नाका परिसरातील गादिया हॉस्पिटलजवळ व कांबळे गल्ली परिसरातील अतिक्रमण हटविले.
जालना: जालना शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग; आज अखेर 166 अतिक्रमणे निष्कासित - Jalna News