वाशिम: नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणूकिच्या अनुषंगाने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची हॉटेल इव्हेंटो येथे बैठक संपन्न
Washim, Washim | Nov 7, 2025 वाशिम.... स्लग : वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूकिच्या अनुषंगाने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक वाशिम जिल्ह्यातील कारंजा,वाशिम,रिसोड आणि मंगरुळपीर या 4 नगर परिषद आणि मालेगांव या एका नगर पंचायत साठी 2 डिसेंम्बर रोजी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने आज वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन वाशिम मध्ये करण्यात आले होते. ही आढावा बैठक आमदार अमित झनक यांनी घेतली असून या बैठकीत निवडणूक लढणाऱ्या इच्छूका