जालना: जालन्यात ज्वारीचा विक्रमी दर; प्रतिक्विंटल ५,४०० रुपयांनी शेतकरी आनंदात..
मागणी वाढली, आवक घटली; ज्वारीच्या भावाने गाठल
Jalna, Jalna | Jun 13, 2026 जालन्यात ज्वारीचा विक्रमी दर; प्रतिक्विंटल ५,४०० रुपयांनी शेतकरी आनंदात.. मागणी वाढली, आवक घटली; ज्वारीच्या भावाने गाठली विक्रमी उंची ज्वारीला सोन्याचा भाव!.. जालना बाजार समितीत ५,४०० रुपये प्रतिक्विंटल दर, खरीपपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा; ज्वारीच्या दरात अभूतपूर्व तेजी.. आज दिनांक 13 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीच्या दराने यंदा न