जालना: भारताचा डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीनिमित्त जालना शहरात स्वच्छता मोहीम; महापौर वंदना मगरे उपमहापौर राऊताचा पुढाकार
Jalna, Jalna | Apr 13, 2026 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीच्या निमित्ताने उड्डाणपूल परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी परिसरातील साफसफाई, रंगरंगोटी तसेच सुशोभीकरणाची कामे करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसर अधिक स्वच्छ व आकर्षक बनला असून न