वर्धा: शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Wardha, Wardha | Oct 28, 2025 प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित आंबिया बहार फळपिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती व प्रतिकुल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.