केळापूर: खडकी गणेशपुर ग्रामपंचायत च्या गलथान कारभाराविरोधात आमरण उपोषण
झरी तालुक्यातील खडकी गणेशपुर ग्रामपंचायत च्या गलथान कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश सुधाकर बेलेकर यांच्यासह तीन व्यक्ती ग्रामपंचायत समोर दिनांक 4 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहे उपोषणाचा तिसरा दिवस असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे