वाशिम: महाबोधी विहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा
Washim, Washim | Sep 18, 2025 *महाबोधी विहार मुक्तीसाठी वाशिम जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा – समाज बांधवांचा प्रचंड सहभाग बिहार येथील महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा, महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान भारतीय बौद्ध महासभेला मिळावे आणि नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमी डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या अखत्यारीत द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व