बोदवड: तरोडा गावात विद्युत शॉक लागून २८ वर्षीय महिलेचा मृत्यू, मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Bodvad, Jalgaon | Aug 18, 2025
तरोडा या गावात पल्लवी राजेश भद्रा वय २८ ही महिला आपल्या घरी होती व घरात काम करत होती. दरम्यान घरात काम करत असताना तिला...