अमरावती: भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या बडनेरा येथील निवासस्थानी मंगलमूर्ती श्री गणरायाची आगमन
Amravati, Amravati | Aug 27, 2025
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवानिमित्त आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज २७ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी साडे बारा...