नाशिक: मुंबई महामार्गावरील गरवारे हाऊसच्या पाठीमागे 36 वर्षीय बिगारी कामगाराचा दगडाने ठेचून खून; इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा
Nashik, Nashik | Sep 13, 2025
मुंबई महामार्गावर असलेल्या गरवारे हाऊसच्या पाठीमागे एका 36वर्षीय बिगारी कामगाराचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस...