मुर्तीजापूर: बुब पेट्रोल पंप येथे क्षुल्लक कारणावरून निंबा सरपंच पतीला दोघांची मारहाण, शहर पोलीस स्टेशनला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Murtijapur, Akola | Aug 13, 2025
प्रदीप दिलीपराव फुके वय २८ वर्षे राहणार निंबा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हे मंगळवार १२ ऑगस्ट रोजी रात्री...