Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद मतदारसंघ भाजपलाच द्यावा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन

Jalna, Jalna | May 27, 2026
छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हा विधान परिषद मतदारसंघ भारतीय जनता पक्षालाच सोडून देण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे स्थानिक पातळीवर भाजपची ताकद, कार्यकर्त्यांचे संघटन आणि मतदारसंघातील पक्षाची भूमिका लक्षात घेता हा मतदारसंघ भाजपकडेच कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. अतुलजी सावे, आमदार नारायणराव कुचे, आमदार प्रशांतजी बंब, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दान
जालना: छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद मतदारसंघ भाजपलाच द्यावा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन - Jalna News