अवैध दारू वाहतूक करणाऱ्या गाडीवर पांगरबावडी शिवरात पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करत कारवाई, 07लाख 60 हजाराचा माल जप्त
Beed, Beed | Sep 13, 2025
बीड जिल्ह्यात देशी विदेशी दारूची वाहतूक अवैधपणे काही ठिकाणी सुरू असते. ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक बाळराजे...