लातूर: मा.न्यायालयाचा आदेश झुगारला; मनपाच्या कारवाईने व्यवसाय उद्ध्वस्त,पीडिताने जिल्हाधिकाऱ्याकडे कायदेशीर कार्यवाहीची मागणी
Latur, Latur | Sep 13, 2025
लातूर,-मा.न्यायालयाचा कायम मनाई आदेश असतानाही लातूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने एक पानटपरी उद्ध्वस्त...