नाशिक: नाशिकमध्ये आज झाला आलंच आविष्कार
राज्य कलावंतांचा महाक्रांती मेळावा संपन्न
Nashik, Nashik | Nov 6, 2025 नाशिक मध्ये अखिल भारतीय कलावंत नय हक्क समितीच्या वतीने राज्यव्यापी कलावंतांचा महाक्रांती मिळवा व कलावंत साहित्य आणि वारकऱ्यांच्या सन्मानासाठी कालिदास कलामंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप प्रमुख पाहुणे माजी आमदार बाळासाहेब सानप, आमदार राहुल ढिकले, करण गायकर, रज्जाक शेख मास्टर, समाधान देवरे, नयना घोलप आधुनिक प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी वैभव वाढणे यांचा सत्कार करण्यात आला.