जालना: नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर व महेंद्र देशपांडे यांनी भाविकांना घनतृप हनुमान मंदिर
पिण्याचे पाणी मिळावे यासाठी टाक्या
Jalna, Jalna | Apr 4, 2026 नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर व महेंद्र देशपांडे यांनी भाविकांना घनतृप हनुमान मंदिर पिण्याचे पाणी मिळावे यासाठी टाक्यांची केली व्यवस्था.. आज दिनांक चार शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील घनतृप हनुमान मंदिर हे सर्व हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत व एक मोठे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या मंदिरात कायमच भाविक-भक्तांची दर्शनासाठी वर्दळ असते. आलेल्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी तेथे दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची गरज होती. सदरील बाब मंदिराचे पुजार