जालना: गोंदी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या ६ तासांत उघड.
मारहाण करून कार लुटणारे दोन आरोपी जेरबंद; पिस
Jalna, Jalna | Jul 4, 2026 गोंदी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या ६ तासांत उघड. मारहाण करून कार लुटणारे दोन आरोपी जेरबंद; पिस्तूल, तलवारसह मुद्देमाल जप्त.. गोंदी पोलिसांची झपाट्याने कारवाई; जबरी चोरीचा छडा ६ तासांत.. आज दिनांक 4 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याने जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या सहा तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली कार, गुन्ह्यात वापरलेले वाहन