हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या दबावाखाली येऊन शंभर पोलिसांनी आमदार संतोष बांगर यांच्या घरी भल्या सकाळी धाड टाकली. त्यांच्या घराची झाडाझडती केली. असा आरोप शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली अशी माहिती आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी आडीच वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे