आज दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार 15 जानेवारीला शंभर टक्के मतदान करा शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली चा आयोजन केले आहे ही राहिली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सदर बाजार पोलीस स्टेशन विविध भागात जनजागृती रॅली काढून शंभर टक्के मतदान करा असे आवाहनही विद्यार्थ्यांनी बोर्ड हातात धरत जनजागृती केली आहे