जालना: जिल्ह्यातील पुतळ्यांच्या सुरक्षिततेवर प्रशासन सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न..
संवेदनशील ठि
Jalna, Jalna | May 23, 2026 जिल्ह्यातील पुतळ्यांच्या सुरक्षिततेवर प्रशासन सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न.. संवेदनशील ठिकाणी वाढणार पोलीस गस्त; सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी करण्याचे निर्देश.. आज दिनांक 23 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील महापुरुष आणि क्रांतीकारकांच्या पुतळ्यांची सुरक्षा, परिसरातील कायदा-सुव्यवस्था तसेच देखभालीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल दिनांक 22 रोजी ‘पुतळा समिती’ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्