जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून एका तरूणाचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याबाबत बुधवारी ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.