वर्धा: शीरसमुद्र परिसरात ढगफुटीसदृश पावसाने पिकांचे मोठे नुकसान,काँग्रेस नेते अभ्युदय मेघे यांनी बांधावर जाऊन केली पाहणी
Wardha, Wardha | Sep 12, 2025
शीरसमुद्र परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या मुसळधार पावसाने...