धुळे: आग्रा रोडवर भाजीपाला फळ विक्रेत्यांना जागा द्या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शन
Dhule, Dhule | Sep 20, 2025 धुळे शहरातील आग्रा रोडवर भाजीपाला फळ विक्रेत्यांना जागा द्या मागणीसाठी समाजवादी पार्टी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 सप्टेंबर शनिवारी सकाळी अकरा वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष गुड्डू काकर यांच्या नेतृत्वात निदर्शन करण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. जेलरोड येथे हॉकर्स विक्रेत्यांचे कुटुंब सह धरणे आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. गेल्या बरेच दिवसांपासून हॉकर्स विक्रिते आग्रा रोडला व्यवसा