हदगाव तालुक्यातील वानवाडी वारकवाडी येथे होत असलेल्या मुरूम उत्खननावर आमदार कदम यांनी प्रश्न उपस्थित केले असून आमचा तालुका हा सपाट भाग असून मोजकेच डोंगर आहात त्यातून देखील हे मुरूम उत्खनन होत असून यावर कार्यवाही करत गुन्हे नोंद करण्याची मागणी आ. बाबुराव पाटील कोहळीकर यांनी हिवाळी अधिवेशनात आजरोजी सकाळी 11:55च्या सुमारास केले आहेत.