खारे शहराच्या शाखेत परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम सुरू आहे गेल्या एक वर्षांपासून महानगरपालिकेला पत्र व्यवहार करूनही महानगरपालिकेने त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही. त्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे मनपाचे अतिरिक्त प्रशांत रोडे यांच्या दालना बाहेर आंदोलन केले. दोन तास बसून आहे अतिरिक्त आयुक्तांनी भेट दिली नाही आणि साकेत येथील अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याचा आरोप केला.