तुमसर: शहरात मुसळधार पावसाने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण, अनेकांच्या दुकानात शिरले पावसाचे पाणी, जनजीवन विस्कळीत
Tumsar, Bhandara | Sep 2, 2025
तुमसर तालुक्यात आज दि. 2 सप्टेंबर रोज मंगळवारला दुपारी 12.30 वाजता च्या सुमारास मुसळधार पावसाने कहर केला. यात शहरातील...