उत्तर सोलापूर: बादलकोट येथे पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पहाट’ उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षकानी दिली शासकीय योजनांची माहिती...
पंढरपूर तालुक्यातील मौजे बादलकोट येथे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑपरेशन पहाट” या उपक्रमांतर्गत पारधी समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात जातीचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली.