नागपूर ग्रामीण: नागपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त नागपुरात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. 'अहिल्या मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती'च्या वतीने सौभाग्य नगर, अप्सरा हॉल येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला समितीचे सचिव **महादेवराव पातोंड** आणि **डॉ. विनोद बरडे** यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.