सावडी येथे इम्पल्स हॉस्पिटलचे नवीन प्रशस्त वस्तूमध्ये स्थलांतर आणि लोकार्पण सोहळा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाले यावेळी महसूल राज्यमंत्री सुरेश आण्णा धस आमदार संग्राम जगताप पद्मश्री पोपटराव पवार यांचं मान्यवरांची उपस्थिती होती