निफाड: निफाड तालुक्यातील द्राक्ष पंढरीला पावसाने लक्ष्मीपूजनालाच शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण
Niphad, Nashik | Oct 21, 2025 निफाड तालुक्यातील द्राक्ष पंढरीला पावसाने लक्ष्मीपूजनालाच शेतकऱ्यांच्या आनंदावर विरंजन निफाड तालुक्यातील नैताळे खेडले झुंगे काथरगाव गोदाकाटपट्टा निफाड शिवरे धरणगाव बोकडदरे सह तालुक्यातील अन्य गावातही सायंकाळी पाच वाजता मी गर्जनेस जोरदार पाऊस झाल्याने द्राक्ष पिकांसह काढणीस आलेल्या सोयाबीन मका पिकांना फटका बसला असून लक्ष्मीपूजनालाच आनंदावर विरंजन पडल्याने शेतकरी राजा मात्र हवाल दिल झाला आहे