धामणगाव रेल्वे: कावली येथे सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर येलो मोजक रोगाचा प्रादुर्भाव ;शेतात जाऊन पिकाची आमदार अडसड यांनी केली पाहणी
Dhamangaon Railway, Amravati | Sep 14, 2025
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला असून पिके...