श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी एका गुन्ह्याच्या तपास कामी कमलपूर येथे गेले असता आरोपीने पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला असून या घालण्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून आरोपीवर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे करत आहे.