श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून या परिसरात वन विभागाने तातडीने पिंजर लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Shrirampur News