Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: ऑनलाईन मागवलेल्या तलवार-खंजीरांसह तरुण ताब्यात; कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई

Jalna, Jalna | May 16, 2026
जालना शहरातील शिवनगर परिसरात ऑनलाईन पद्धतीने धारदार शस्त्रे मागवणार्‍या एका तरुणाला कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली. शनिवार दि. 16 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडून एक तलवार आणि दोन खंजर जप्त करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवनगर येथील एका तरुणाने ऑनलाईन माध्यमातून धारदार शस्त्रे मागवल्याची गोपनीय माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांना मिळाली होती.
जालना: ऑनलाईन मागवलेल्या तलवार-खंजीरांसह तरुण ताब्यात; कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई - Jalna News