केळापूर: बोपापूर येथे शेतकरी पुत्राने केली विष प्राशन करून आत्महत्या, मुकुटबन पोलिसांचा तपास सुरु
Kelapur, Yavatmal | Aug 26, 2025
मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोपापुर या गावातील शेतकरी पुत्राने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना...