लातूर: माजी आमदार धिरज देशमुख यांच्या प्रयत्नाला यश,बोरगाव अंजनपूर प्रकल्पाच्या दुरूस्ती कामास रू 13,90,15,780 चा निधी मंजूर
Latur, Latur | Sep 5, 2025
लातूर :--राज्याचे जलसंपदामंत्री मा. ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा...