पाथर्डी येथील गोरक्षक मुकूंद गर्जे व पोलिसांनी कत्तलीसाठी जाणार्या गोवंशांना जिवनदान दिल्याची घटना घडल्याची माहिती दि. 23 ऑक्टोबर रोजी समोर आली आहे. या प्रकरणी दोन वाहनातून वाहतूक करण्यात येणार्या गोवंशांना पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले असून, गोवंशाची अवैध वाहतूक करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.