महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी शहरात मतदानप्रक्रिया पार पडणार असून, यानिमित्ताने पुणेकर लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणार आहेत. महापालिका प्रशासनामार्फत निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, पुण्यात दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर सह महापालिकेचे मदतनीस आहे.